You can reach out to me by filling the following form.You can write to me for giving feedback to this blog, my work in general or any other professional query you want me to answer.I will get back to you as quickly as possible.
एक सुंदर अभिनेत्री तुम्ही आहातच आणि तुमचा अभिनय याला पण काही तोड नाही पण हे सर्व सांभाळत जे लेखन तुम्ही केलाय ते पण अगदी आपल्या च मनाताल हे असं प्रत्येकाला वाटणार असं i realy like it
एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिका पाहिले you tube वर दिसायची पण आता दिसत नाही.मी z मराठी च्या ऍप वर पण पाहिलं तिथेही दिसत नाही नंतर z च्या fb पेज वर त्यांना मेसेज पाठवला की ही मालिका आपल्या ऍप वर जुनं ते सोनं ह्या मध्ये ऍड करा पण रिप्लाय आला नाही त्यांचा म्हणून परत एकदा तुला विनंती करतो की ती मालिका z वर पाहता येईल असं बघ त्यांना तू रिक्वेस्ट कर त्यांच्या ऍप वर लोड करायला सांग.विनंती आहे तुला ही.
आत्ता मी तू सादर केलेली पैठणी ही कविता ऐकली आणि मला माझ्या आजीची खूप आठवण आली.आणि आठवण पण एवढी आली की आईच कपाट उघडून आजीची खरी खुरी तिच्या तरुणपणी घेतलेली पैठणी जी अजून पण आहे ती काढून बघितली आणि ठेऊन दिली..खूप छान कविता आहे थँक्स ह्या कवितेमुळे आजी भेटली मला खरच थँक्स..
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 💐💐🍰🍰
Di far sundar kavita lihites tu..mla nehamich prashna padto etk sundar shabdha suchatat kase kai.
ReplyDeleteएक सुंदर अभिनेत्री तुम्ही आहातच आणि तुमचा अभिनय याला पण काही तोड नाही पण हे सर्व सांभाळत जे लेखन तुम्ही केलाय ते पण अगदी आपल्या च मनाताल हे असं प्रत्येकाला वाटणार असं i realy like it
ReplyDeleteएका लग्नाची तिसरी गोष्ट मालिका पाहिले you tube वर दिसायची पण आता दिसत नाही.मी z मराठी च्या ऍप वर पण पाहिलं तिथेही दिसत नाही नंतर z च्या fb पेज वर त्यांना मेसेज पाठवला की ही मालिका आपल्या ऍप वर जुनं ते सोनं ह्या मध्ये ऍड करा पण रिप्लाय आला नाही त्यांचा म्हणून परत एकदा तुला विनंती करतो की ती मालिका z वर पाहता येईल असं बघ त्यांना तू रिक्वेस्ट कर त्यांच्या ऍप वर लोड करायला सांग.विनंती आहे तुला ही.
ReplyDeleteKahi dusara Marg ahae ka di tujhyashi contact karnaysathi plss....he form nahi operate hot ahae.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThe form isn't getting submitted mam. ..plss look after this. ....request from a 17 yr old kavi
ReplyDeleteआपण एक अप्रतिम अभिनेत्री म्हणून ओळखले जातात. आपण लेखिका म्हणून खुप छान वाटतंय. आपले लेख वाचले खूपच सुंदर अनुभव आहे.अपल्या कविता खुप छान आहेत.
ReplyDeleteआत्ता मी तू सादर केलेली पैठणी ही कविता ऐकली आणि मला माझ्या आजीची खूप आठवण आली.आणि आठवण पण एवढी आली की आईच कपाट उघडून आजीची खरी खुरी तिच्या तरुणपणी घेतलेली पैठणी जी अजून पण आहे ती काढून बघितली आणि ठेऊन दिली..खूप छान कविता आहे थँक्स ह्या कवितेमुळे आजी भेटली मला खरच थँक्स..
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
ReplyDeleteतुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 💐💐🍰🍰