Sunday, September 4, 2011

माझी मुलाखत.. तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करताना खूप आनंद होतोय!
'मोरया' च्या निमित्ताने जे उदंड प्रेम दिलंत, जो प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून आभारी आहे. आपलं असंच प्रेम आणि आशिर्वाद सतत पाठीशी राहोत !!!
- स्पृहा.

6 comments:

 1. खूप खूप अभिनंदन तुझं, स्पृहा... ‘मोरया’संबंधित मुलाखतींमधे तुला बघूनच सध्या भूक भागवते आहे, पण फार आनंद झाला! सिनेमाची अजून थोडी वाट बघण्यावाचून गत्यंतर नाही अत्ता तरी :)
  तुला अगणित शुभेच्छा!
  सप्रेम
  ~ अर्निका

  ReplyDelete
 2. अभिनंदन स्पृहा !!

  ReplyDelete
 3. kharch tuza abhinay avadla mala,tuzya vishai janun gyayla khup aavadte.

  ReplyDelete
 4. Arnika,Heramb ani Suryakant thank u so much!!!

  ReplyDelete
 5. Tuja abhinay khup khup chan ahe ....tasech facing mule tyla anakhi chan vatato

  ReplyDelete
 6. खूप अभिनंदन तुझं

  ReplyDelete