मावळतीच्या वाटेवरती
सोनकेशरी रंगसोहळे,
कधीकधीचे घुसमटलेले
क्षणात होती श्वास मोकळे.
ओलांडून ये तुझा उंबरा
पल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी
माझ्यामधली तीच बाहुली !
रास मांडशी पुन्हा नव्याने
जुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!
सुटली वेणी अशा अवेळी
निळकर वारा खेळ मांडतो,
उरली-सुरली सरली राधा
अवघ्या देही श्याम नांदतो !!
- स्पृहा.
सोनकेशरी रंगसोहळे,
कधीकधीचे घुसमटलेले
क्षणात होती श्वास मोकळे.
ओलांडून ये तुझा उंबरा
पल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी
माझ्यामधली तीच बाहुली !
रास मांडशी पुन्हा नव्याने
जुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!
सुटली वेणी अशा अवेळी
निळकर वारा खेळ मांडतो,
उरली-सुरली सरली राधा
अवघ्या देही श्याम नांदतो !!
- स्पृहा.
Wow.. mastt...Spruha
ReplyDeleteOwsome mam..HNY 2014
ReplyDeletesahi....keep writing girl...
ReplyDeleteSpruha.... classsssss !!!!!! Apratim !!!!
ReplyDeletespruha apratim really gr8.....
ReplyDeleteKhupach mast.....
ReplyDeleteWaahhh..... Bole toh ekdum jhakaasss..
ReplyDeleteVery nice and excellent shabd-julavani... Well,will love to see more of it.......
Mast !!! Navin Varshachya Shubheccha !!! Aani asach lihit raha !!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekudos.
ReplyDeleteमाझिया भावनांचीही अशीच आहे मोळी
ReplyDeleteजश्या तुझिया या चार ओळी
खूपच सुंदर ...
ReplyDeleteनवी होऊनी मीही आले
ReplyDeleteपायी माझ्या जुन्याच काटा
अप्रतिम
Its nice gift from you on New Year .Seriously brilliantly written.Last two lines say that you are 'Thinking Actress'
ReplyDeleteओलांडुन ये तुझा उंबरा
ReplyDeleteपल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी
माझ्यामधली तीच बाहुली!
mind bogling....:) :) :)
नवी होऊनी मीही आले
पायी माझ्या जुन्याच काटा
Ithe junaach kata as mhanaych hot ka?
Wow...Mast aahe
ReplyDeleteKhupach Chan Spruha.. Mast ahe Kavita. :)
ReplyDeleteawesum....really loved it..!
ReplyDeletetoo..good..aapratim
ReplyDeletebeautiful :)
ReplyDeletePharach sundar kavita !
ReplyDeleteatishay sunder spruha...shabdanmadhala olava japun thevna koni tujhya kadun shikava .. :)
ReplyDeleteKhup sundar vichar mandale
ReplyDeletereally loved it Spruha...mi jitki tujhya acting chi fan ahe tyapeksha kititari jasta tujhya kavitanchi fan ahe...you're truly fab
ReplyDeleteFabulous:)
ReplyDeleteApratim.. Shevatcha kadva khupach awadla.. Keep it up .. :) Waiting to read more..
ReplyDeleteआशयगर्भ कविता. कित्येक दिवसांत इतकी सुंदर कविता नाही वाचली.
ReplyDeleteकदाचित मी चुकीचा असेन पण या कवितेत राधा ऐवजी मीरा जास्त योग्य वाटते कारण यात बेधुंद पणा आणि भेटण्याची आस आहे… आणि आस लाऊन तर मीरा बसली होती राधा तर नेहमी संगतीच होती……
ReplyDeleteपण कविता मस्त आहे आवडली मला … :)
Exactly! :)
DeleteNice
ReplyDeleteसुन्दर
ReplyDeleteKhup aavadali mavalatichi vat.....!!!
ReplyDeleteतुझा प्रत्येक शब्द मनाच्या सागरात जाऊन मोती होतो..खूप सुंदर.
ReplyDeleteloved it! <3
ReplyDeleteApratim. Hrudayspardhi!
ReplyDeletehttp://hempatil.blogspot.in
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteSunder
ReplyDeleteरास मांडशी पुन्हा नव्याने
ReplyDeleteजुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!
एकच नं. अप्रतिम !!
khupch chan
ReplyDelete