Friday, December 11, 2015

थोडीशी मज्जा !!

तुम्हा सर्वांकरिता थोडीशी मज्जा !!
Here is a chance to win free passes and meet Umesh Kamat & me at the premiere show of our brand new play
तुम्हाला एवढंच करायचंय...
" वरी बी परफेक्ट हँप्पी मॅच डोण्ट मिस " मध्ये दडलेल्या दोन नाटकांची अचूक नावं ओळखून १२ डिसें मध्यरात्री १२ पर्यंत 8828101085 ह्या नंबरवर तुमच्या नावासोबत SMS करायचंय.
बघूया किती फ्री पासेस जिंकताय तुम्ही..hurry up!!1 comment: